¡Sorpréndeme!

Amruta Khanvilkar | 'या' बॉलिवूड सिनेमासाठी अमृताने घटवले वजन! | Razi, Satyamev Jayate

2019-09-20 17 Dailymotion

अभिनेत्री अमृता खानविलकर राझी आणि सत्यमेव जयते या सिनेमानंतर आणखी एका बॉलिवूड सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमासाठी तिने चक्क बारा किलो वजन कमी केलंय. कोणता आहे हा सिनेमा? कोण कलाकार आहेत या सिनेमात? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #amrutakhanvilkar